Test Data

विपणन(मार्केटिंग)

गोकुळ उत्पादनांची गुणवत्ता व अनोखी चव यामुळे बाजारपेठेतील दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या मागणीमध्ये सातत्याने वाढत होत आहे.
दूध पुरवठ्यामध्ये सातत्य, उत्तम दर्जा व गुणवत्ता, सहज उपलब्धता आणि नैसर्गिक चव यामुळे गोकुळ दूधाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
गोकुळ श्रीखंड , गोकुळ तूप, गोकुळ पनीर, गोकुळ दही, गोकुळ लस्सी, गोकुळ टेबल बटर, गोकुळ कुकींग बटर, श्रीखन्ड, मिक्स्ड-फ्रुट श्रीखंड, ताक या सारखी आमची उत्पादने बाजारात सर्वत्र व सहज उपलब्ध आहेत.
सन 2015-2016 या सालामध्ये गोकुळ दूधाची सरासरी विक्री 9.53 लाख लिटर्स प्रति दिन इतकी झाली आहे.

वाशी शाखा
संघाने स्वमालकीचे प्रतिदिन चार तास लिटर क्षमतेचे पॅकिंग स्टेशन 40,
4/5, मॅफ्को कोल्ड स्टोरेज एरिया,
सेक्टर १८, तुर्भे वाशी,
नवी मुंबई – ४००७०३ या ठीकाणी आहे.

दूध वितरकांच्या यादीसाठी येथे क्लिक करा -> दूध वितरकांची यादि
दूग्धजन्य पदार्थ वितरकांच्या यादीसाठी येथे क्लिक करा ->दूग्ध जन्य पदार्थ वितरकांची यादि

वितरण क्षेत्र

‘मुंबई आणि उपनगरे, नवी मुंबई, ठाणे (ठाणे शहर, कलवा, डोंबीवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ), रायगड जिल्ह्याचा काही भाग (पनवेल, पेन).

Test Data