उत्पादने
गोकुळ दूध संघाची उत्पादने
असलेल्या या उत्पादनांमध्ये दूध, श्रीखंड, तूप, टेबल बटर, स्कीम्ड दूध पावडर, देशी लोणी बीएम/सीएम (देशी स्वयंपाकाचे लोणी), लस्सी, पनीर आणि स्वयंपाकाचे लोणी व दही यांचा समावेश होतो.
खास वैशिष्ट्ये
'गोकुळ' या ब्रँड नावाने प्रसिद्ध असलेला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. हा 'ऑपरेशन फ्लड’ योजने अंतर्गत स्थापन झालेला जिल्हा सहकारी दूध संघ असून त्याची स्थापना १६ मार्च १९६३ रोजी झाली आहे
अध्यक्षांचे भाषण
माझे सहकारी संचालक, डीसीएस, दूध उत्पादक, कामगार आणि म्हशी व गाईंच्या वतीने तुम्हाला संबोधित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. नुकताच सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या या संस्थेचा