Test Data

गुणवत्ता व अन्न सुरक्षितता धोरण

आम्ही, गोकुळमार्फत
आमच्या सर्व ग्राहकांना नेहमी
सुरक्षित व गुणवत्तापूर्ण असे दूध व दुग्धजन्य पदार्थ पुरवून,
त्यांचा आमच्यावरील विश्वास वाढविण्याचा
आणि
आमच्या दूध उत्पादकांना नेहमी दूध व्यवसायाशी संबंधीत सेवा
नियमितपणे व वेळेवर उपलब्ध करुन देण्याचा
संकल्पपूर्वक निर्धार करतो
की ज्यामुळे त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळेल.


वरील सर्व साध्य करण्यासाठी, आमची उदिष्टे..

१ )  गुणवत्ता व व्यवस्थापन व अन्न सुरक्षितता व्यवस्थापन प्रणालींची काटेकोर अंमलबजावणी
२ )  उपलब्ध सर्व संसाधनांचा परीपुर्ण व योग्य वापर
३ )  प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, 
४ )  आवश्यक त्या ठिकाणी गुणवत्ता व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षितता व्यवस्थापनाच्या परिणामकारकतेत सुधारणा

Test Data