Test Data

उत्पादने

गोकुळ दूध संघाची उत्पादने स्थानिक आणि बाहेरच्या बाजारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. गोकुळ उत्पादने या नावाने असलेल्या या उत्पादनांमध्ये दूध, श्रीखंड, तूप, टेबल बटर, स्कीम्ड दूध पावडर, देशी लोणी बीएम/सीएम (देशी स्वयंपाकाचे लोणी), लस्सी, पनीर आणि स्वयंपाकाचे लोणी व दही यांचा समावेश होतो.
 

* तांत्रिक माहितीसाठी उत्पादनांवर क्लिक करा.

दर सूची

Test Data