Test Data

गुणवत्ता व अन्नसुरक्षा धोरण

  आम्ही गोकुळ मार्फत आमच्या सर्व ग्राहकांना नेहमी सुरक्षित व गुणवत्तापूर्ण असे दूध व दूग्धजन्य पदार्थ पुरवून, त्यांचा आमचेवरील विश्वास वाढवण्याचा आणि आमच्या दूध उत्पादकांना नेहमी दूध व्यवसायाशी संबंधीत सेवा नियमीतपणे व वेळेवर उपलब्ध करुन देण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करतो की ज्यामुळे त्याचा श्रमाचा योग्य मोबदला मिळेल.


वरील सर्व साध्य करण्यासाठी आमची उध्दीष्टे –

  • गुणवत्ता व्यवस्थापन व अन्नसुरक्षितता व्यवस्थापन प्रणालीची काटेखोर अंमलबजावणी.
  • उपलब्ध सर्व संसाधनांचा परीपूर्ण व योग्य वापर.
  • प्रगत तंत्रज्ञानाचा वापर.
  • आवश्यक त्या ठिकाणी गुणवत्ता व्यवस्थापन व अन्नसुरक्षितता व्यवस्थापनाच्या परिणामकारकतेत सातत्याने सुधारणा.
Test Data